नेहाच्या वडिलाचं नाव ऋषिकेश कक्कड़ आहे ते एका सरकारी संस्थेत काम करतात. तिची आई एक गृहिणी आहे. नेहानं सध्या एक वेगळी उंचा गाठून बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवलं आहे. सध्या नेहाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरलं होतोय. या व्हिडिओत ती ऑडिशनसाठी लाइन लावून आपला नंबर येण्याची वाट पाहत आहे आणि तिचा नंबर आल्यावर परिक्षकांसमोर परफॉर्मन्स करताना दिसतेय. हा मंच दुसरा तिसरा कोणता नसून इंडियन आइयडलचा मंच आहे. या मंचावर अशी वेळ आली होती जेव्हा तिचा परफॉर्मन्स पाहून परीक्षक नाराज देखिल झाले होते. आतापर्यंत हा व्हिडीओ २५ लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे.

#Lokmatcnxfilmy #Indiansinger #Nehakakkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber